रायगड जिल्हयातील महाड हे महत्वाचे तालुक्याचे गाव आहे. महाडपासून रायगड 24 कि.मी. अंतरावर आहे. रायगडावर स्वतंत्र सिंहासन स्थापून विधीवत समारंभाने छात्रपतीपद धारण करून षिवरायांनी मराठयांच्या राज्याची श्रेश्ठता जगजाहीर केली. या राज्याभिशेकामूळे स्वराज्याची स्..
सहयाद्रीतील किल्ल्यांचे महत्व जाणणाÚया षिवरायांनी तोरण्याच्या किल्लेदाराला वष करून तोरणा ताब्यात घेतला. त्यावेळी षिवरायांचे वय होते केवळ 17 वर्शे. तोरण्याची दुरूस्ती करत असताना एका ठिकाणी खणताना सोन्याच्या मोहरांनी भरलेले 22 हंडे सापडले. या धनातून ..
शिवरायांचे पराक्रमी वडील शहाजीराजे यांच्या पुणे जहागिरीत येणारा कोंडाणा काही काळ जिजाऊ आणि षिवबा यांच्या वास्तव्याचे ठिकाण होते. स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीच्या काळातच राजगड, तोरणा, पुरंदर यांच्याबरेाबर कोंडाणा षिवरायांनी स्वतःकडे घेतला. या उद्योगाने ..
आरमाराच्या सहाय्याने समुद्रावर सत्ता गाजवीत कोकणपट्टीत धुमाकूळ घालणाÚया परदेषी सत्तांना उत्तर देण्यासाठी आरमार स्थापण्याची कल्पना महाराजांच्या मनात होतीच आणि मालवणच्या समोरील समुद्रातील ‘कुरटे’ नावाचे बेट त्याच्या भौगोलिक रचनेने महाराजांन..
स्वराज्य स्थापनेची महत्वाकांक्षा बाळगून आणि सर्व साथीदारांना आपल्या अलौकिक व्यक्तिमत्वाने आणि उच्च ध्येयाने भारून टाकून स्वराज्याचा श्रीगणेषा करण्यासाठी राजांची नजर पडली ती प्रथमतः तोरणा आणि मुरंबदेव किल्ल्यांच्या जोडीवर. तोरण्याचा ताबा घेऊन दुरूस्ती करत..
जिजाऊंच्या पोटी महाराष्ट्रचा भाग्यसूर्य या गडावर 19 फेबु्रवारी 1630 रोजी जन्माला आला. गडावरील षिवाई देवीच्या आषीर्वादाने झालेल्या या बाळाचे नाव देवीच्या नावावरून ‘षिवाजी’ ठेवण्यात आले. प्रभू श्रीरामचंद्राच्या सूर्यवंषातील षहाजीराजे आणि श्रीकृ..